
Ruturaj Gaikwad | Duleep Trophy 2025-26
Sakal
दुलीप ट्रॉफी २०२५-२६ च्या उपांत्य सामन्यात पश्चिम विभागाच्या ऋतुराज गायकवाडने १८४ धावांची शानदार खेळी केली, पण द्विशतक थोडक्यात हुकले.
त्याने तनुष कोटियनसोबत १४८ धावांची भागीदारी केली.
पहिल्या दिवशी पश्चिम विभागाने ३५० धावांचा टप्पा ओलांडला.