

Virat Kohli - Ruturaj Gaikwad | India vs South Africa 2nd ODI
Sakal
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यात विराट कोहलीसोबत १९५ धावांची विक्रमी भागीदारी केली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने शतक साजरं केलं.
ऋतुराजने शतकानंतर त्याची प्रतिक्रिया देताना विराटने कशी मदत केली, हे सांगितलं.