IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

Ruturaj Gaikwad: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो. विराट कोहली हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता असून त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते.
IND vs AFG

IND vs AFG

esakal

Updated on

Injury Concern Could Open The Door For A Surprise Selection: भारतीय संघ ६ जूनपासून मुल्लनपूर येथे भारत आणि अफगाणिस्तान( IND vs AFG) यांच्यात कसोटी(Test Cricket) सामना खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र आता भारताच्या वनडे संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली या सामन्यांसाठी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com