
Ruturaj Gaikwad Brilliant Catch
Sakal
इराणी कप २०२५ स्पर्धेत विदर्भ विरुद्ध शेष भारत संघात रोमांचक सामना होत आहे.
चौथ्या दिवशी ऋतुराज गायकवाडने अफलातून झेल पकडून विदर्भाचा दुसरा डाव २३२ धावांवर संपवला.
शेष भारताला विजयासाठी ३६१ धावांचे लक्ष्य मिळाले असून पाचवा दिवस निर्णायक ठरणार आहे.