SA vs AUS 2nd T20I: २० चेंडूंत ९६ धावा! डेवॉल्ड ब्रेव्हिसचे विक्रमी शतक; ऑस्ट्रेलियाला झोडले, अनेक विक्रम मोडले Video

Dewald Brevis fastest T20I century vs Australia : दक्षिण आफ्रिकेचा युवा तडाखेबाज फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात इतिहास घडवला. केवळ काही वर्षांपूर्वी अंडर-१९ स्तरावर नाव कमावणाऱ्या ब्रेव्हिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपला धडाका कायम ठेवला.
DEWALD BREVIS
DEWALD BREVIS esakal
Updated on
Summary
  • डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात अवघ्या ४१ चेंडूत पहिले शतक झळकावले.

  • त्याच्या शतकी खेळीत ९ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.

  • ब्रेव्हिस हा डेविड मिलरनंतर दक्षिण आफ्रिकेकडून टी२० शतक करणारा दुसरा जलद फलंदाज ठरला.

SA vs AUS 2nd T20I full highlights Dewald Brevis Fastest T20I hundred : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डार्विन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसने वादळ आणले. त्याने अवघ्या ४१ चेंडूंत ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चोप दिला.त्याने अवघ्या काही चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ८ षटकारांसह विक्रमी शतक ठोकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com