SA vs AUS 2nd Test: छोटी हाईट, सॉलिड फाईट! टेम्बा बवुमा ऑसी गोलंदाजांना कोळून प्यायला... सोबतीला मार्को यान्सेन उभा राहिला

Temba Bavuma historic century in SA vs AUS second Test: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टेम्बा बवुमा आणि मार्को यान्सेन यांनी आपल्या दमदार फलंदाजीने लक्ष वेधून घेतले.
 SA vs AUS second Test

Temba Bavuma historic century in SA vs AUS second Test

esakal

Updated on: 

South Africa vs Australia second Test latest updates: ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात दमदार खेळ केलेला पाहायला मिळतोय. आफ्रिकेने ४ बाद ४० आणि ६ बाद ११० अशा दोन आव्हानात्मक परिस्थितीतून पुनरागमन करताना ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma) पुन्हा एकदा संकटकाळात ढाल बनून उभा राहिला आणि त्याला मार्को यान्सेनची ( Marco Jansen) याने साथ दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com