MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

Sachin Tendulkar Farewell Message to MS Dhoni: एमएस धोनीने १७ नोव्हेंबर रोजी आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरनेही खास पोस्ट केली आहे.
MS Dhoni IPL Retirement

Sachin Tendulkar Farewell Message to MS Dhoni.

Sakal

Updated on: 

Sachin Tendulkar Recalls Early Memories of MS Dhoni Power Hitting: भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीने १७ नोव्हेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली आहे. धोनी आयपीएलमधून निवृत्त झाल्याने खेळाडू म्हणूनही त्याची कारकिर्द संपली.

तो आता आयपीएल २०२७ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा मेंटॉरची जबाबदारी सांभाळताना दिसेल. धोनीच्या निवृत्तीवर जगभरातील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही धोनीबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे.

MS Dhoni IPL Retirement
MS Dhoni Retirement: मै हर एक पल का शायर! धोनीने शेअर केला निवृत्तीनंतर खास Video; म्हणाला, 'चाहत्यांनी मला चुकीचे ठरवले...'
Loading content, please wait...