

Sachin Tendulkar Mourns Dharmendra’s Demise
Sakal
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन तेंडुलकरने त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सचिनने म्हटले आहे की त्यांच्या निधनाने त्याला १० किलो रक्त कमी झाल्यासारखे वाटत आहे.