IND A vs SL A: साई सुदर्शनचा शतकी दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत भारताला दिली दमदार सुरुवात

Sai Sudharsan Century: भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात साई सुदर्शनने दमदार शतक केले आहे.
Sai Sudharsan | India A vs Sri Lanka A

Sai Sudharsan | India A vs Sri Lanka A

Sakal

Updated on

भारत अ विरुद्ध श्रीलंका अ संघात गॉलमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस साई सुदर्शनने गाजवला आहे. गुरुवारी (२५ जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर सुदर्शनने शतक करत भारताला दमदार सुरुवात दिली आहे.

Sai Sudharsan | India A vs Sri Lanka A
IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची चपळाई... मागे पळत जाऊन पकडला अफलातून झेल, मॅचमधील टर्निंग पॉईंट; पाहा Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com