ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Saim Ayub Century: मंगळवारी झालेल्या वनडे सामन्यात २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाने वादळी शतक केले. यासह त्याने शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
Saim Ayub
Saim AyubSakal
Updated on: 

Zimbabwe vs Pakistan ODI: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून पहिल्याच वनडे सामन्यात त्यांना यजमान संघाने पराभवाचा धक्का दिला होता. पण त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन केले.

बुलवायो येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने १० विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. पाकिस्तानच्या विजयात २२ वर्षीय सईम आयुबने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

Saim Ayub
IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com