

SAME AYUB CATCHES VIRAL VIDEO
esakal
SAME AYUB CATCHES VIRAL VIDEO: भारताने पाकिस्तानला १९ धावांनी हरवत एशियन गेम्स २०२६मध्ये पुरुष क्रिकेटचं गोल्ड मेडल जिंकलं. या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज सैम अयूब वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला होता.
मात्र, त्यानंतर त्याच्याकडून एकाच ओव्हरमध्ये दोन कॅच सुटले. यानंतर स्टेडियममध्ये असलेल्या भारतीय चाहत्यांनी सैम अयूबची चांगलीच फिरकी घेतली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.