Sanju Samson: 'लवकर लग्न कर, भाई... खेळाडू त्याच्यावर जळायचे, कारण...', सॅमसनने उडवली अभिषेक शर्माची खिल्ली

Sanju Samson’s Hilarious Advice to Abhishek Sharma: संजू सॅमसनने नुकतेच अभिषेक शर्माची खिल्ली उडवत त्याला लवकर लग्न करण्याचा सल्ला दिला. त्याने भारतीय खेळाडू त्याच्यावर का जळायचे हे देखील सांगितले आहे.
Sanju Samson Pulls Abhishek Sharma’s Leg

Sanju Samson Pulls Abhishek Sharma’s Leg

Sakal

Updated on

Sanju Samson Pulls Abhishek Sharma’s Leg: भारतीय क्रिकेट संघाने आठवड्याभरापूर्वी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली. अहमदाबादला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं होतं. या विजयात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (Sanju Samson - Abhishek Sharma) या सलामीवारांच्या जोडीने मोलाचा वाटा उचलला होता.

खरंतर गेल्या दीड-दोन वर्षांपासून या दोघांची जोडी भारतीय टी२० संघाची मोठी ताकदही ठरले आहेत. सॅमसन तर टी२० वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) मालिकावीरही ठरला होता.

<div class="paragraphs"><p>Sanju Samson Pulls Abhishek Sharma’s Leg</p></div>
Sanju Samson: संघातून बाहेर… आणि मग थेट हिरो! संजू सॅमसनच्या दमदार पुनरागमनावर सुनील गावसकर फिदा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com