IND vs AFG : संजू सॅमसन IN, अभिषेक शर्मा OUT! अफगाणिस्तानविरुद्ध कसा असेल भारतीय संघ? वाचा कोण येणार, कोण जाणार...

India likely squad for Afghanistan T20I series 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
India vs Afghanistan T20I series 2026

India likely squad for Afghanistan T20I series 2026

esakal

Updated on

India vs Afghanistan T20I squad 2026 latest update: भारत-अफगाणिस्तान यांच्यात तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका पुढील महिन्यात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने नुकताच त्यांचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे आणि आता भारतीय संघाची सर्वांना प्रतीक्षा आहे. अफगाणिस्तानने जाहीर केलेल्या संघात दोन वर्षानंतर जलदगती गोलंदाज नवीन उल हक परतला आहे. भारतीय संघाने शेवटची ट्वेंटी-२० मालिका झिम्बाब्वेविरुद्ध खेळली होती आणि सर्व तिन्ह सामने जिंकले होते. पण, त्याआधी झालेल्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका गमावली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com