
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय संघातील सलामीच्या जागेसाठी संजू सॅमसन, शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यात स्पर्धा आहे.
सॅमसनने केरळ क्रिकेट लीगमध्ये अफलातून कामगिरी केली आहे, तर गिलने इंग्लंड दौऱ्यात चमक दाखवली आहे.
संघव्यवस्थापनाला या तिढ्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.