Sachin Tendulkar: हात फ्रॅक्चर असतानाही खांद्यावर घेतलं, त्यांनी मला... सारा तेंडुलकरची बाबासाठी भावूक पोस्ट

Sara Tendulkar Post for Father Sachin: सचिन तेंडुलकरने गुरुवारी त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची मुलगी साराने भावनिक पोस्ट शेअर केले आहेत, तिने लहानपणीचे खास फोटोही शेअर केले आहेत.
Sachin Tendulkar = Sara Tendulkar
Sachin Tendulkar = Sara TendulkarSakal
Updated on

भारताचा महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर गुरुवारी (२४ एप्रिल) त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला त्याच्या चाहत्यांसह देशविदेशातील विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

पण त्यातही त्याच्या अनेक शुभेच्छा पोस्ट्समधून एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले, ती पोस्ट आहे त्याची लेक सारा तेंडुलकरची. साराने तिच्या वडिलांसाठी भावनिक पोस्ट केली आहे.

Sachin Tendulkar = Sara Tendulkar
आजही तोच क्लास...! Sachin Tendulkar ने घड्याळाचे काटे फिरवले, ३३ चेंडूंत ६४ धावांच्या खेळीत सुरेख फटके मारले Viral Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com