Sara Tendulkar’s emotional three-word message for brother Arjun Tendulkar
esakal
Arjun Tendulkar Gets Sister Sara’s Heartwarming Shoutout: सारा तेंडुलकरच्या इंस्टाग्राम स्टोरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिने भाऊ अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ( IPL 2026) मध्ये अर्जुन, लखनौ सुपर जायंट्स ( LSG ) संघाचा सदस्य आहे आणि त्याला अद्यापतरी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो कालच्या सामन्यात सीमारेषेवर खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर गाजत असताना साराची पोस्ट आली आहे. अर्जुनने नुकतीच एका पॉडकास्टवर मुलाखत दिली आणि त्याचा प्रामाणिकपणा सर्वांना आडवला.