Sarfaraz Chants Echo After U-19 Asia Cup Win, Fans Demand Senior Team Leadership
esakal
Pakistan Beat India In U-19 Asia Cup Final: पाकिस्तान संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघावर १९१ धावांनी विजय मिळवून जेतेपद पटकावले. गतविजेता भारतीय संघ अपराजित मालिका कायम राखून फायनलमध्ये धडकला होता, परंतु पाकिस्तानचा खेळ वरचढ राहिला. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराज अहमद ( Sarfaraz Ahemd) या युवा संघाचा मेंटॉर होता. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये सर्फराजच्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभूत केले होते.