सर्फराज खानच्या जागी गुजरातचा जय गोहिल! पहिल्याच सामन्यात ठोकले होते द्विशतक, आता भारताच्या स्टार खेळाडूंसोबत खेळणार!

Jay Gohil replaces Sarfaraz Khan : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दुखापतीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे. साई सुदर्शनने माघार घेतल्यानंतर सर्फराज खानची टीम इंडियात निवड झाली... मात्र...
Jay Gohil replaces Sarfaraz Khan in West Zone Duleep Trophy squad

Jay Gohil replaces Sarfaraz Khan in West Zone Duleep Trophy squad

esakal

Updated on

Jay Gohil replaces Sarfaraz Khan in West Zone Duleep Trophy squad: श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत.. संघ मालिकेला रवाना होण्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याने दुखापतीमुळे माघार घेतली. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या कसोटीला याच कारणामुळे मुकणार आहे, तर साई सुदर्शननेही आता दोन्ही सामन्यांतून माघार घेतली आहे. जसप्रीतच्या जागी जम्मू-काश्मीरचा गोलंदाज अकिब नबी याची निवड झाली आहे, तर साई सुदर्शनच्या जागी सर्फराज खान दोन वर्षानंतर संघात परतला आहे. पण, आता आणखी एक बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com