Video Viral: 'मैदानात उत्तर देऊ...' शाहिन आफ्रिदीची भारताच्या खिलाडूवृत्तीवर बोलताना जीभ घसरली

Shaheen Afridi’s Bold Jibe at Team India Video Viral: आशिया कप २०२५ स्पर्धेतील वादग्रस्त प्रसंगांनंतर शाहिन आफ्रिदीने भारताच्या खिलाडूवृत्तीवर टीका केली आहे. त्याच्या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
Shaheen Afridi

Shaheen Afridi

Sakal

Updated on

आशिया कप २०२५ स्पर्धा ५ महिन्यांपूर्वीच संपली असली, या स्पर्धेच्या आठवणी अद्यापही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. या स्पर्धेत तीन वेळा भारत - पाकिस्तान हे संघ आमने सामने होते.

तसेच एप्रिल २०२५ मधील पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ (India vs Pakistan) आमने-सामने होते. त्यावेळी अनेक वादग्रस्त प्रसंग या स्पर्धेदरम्यान घडले.

<div class="paragraphs"><p>Shaheen Afridi</p></div>
IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com