

Vaibhav Suryavanshi - Ayush Mhatre | U19 Asia Cup 2025 Final | India vs Pakistan
Sakal
पाकिस्तानच्या युवा संघाने १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ जिंकला.
अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला १९१ धावांनी पराभूत केले.
सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांचा पाकिस्तानी खेळाडूंशी वाद झाला.