
Haris Rauf | Shaheen Afridi
Sakal
आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर साहिबजादा फरहान आणि हॅरिस रौफच्या वादग्रस्त सेलिब्रेशनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
याबाबत शाहिन आफ्रिदीने मौन सोडले असून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच भारत - पाकिस्तान यांच्यातील संभाव्य अंतिम सामन्याबद्दलही तो बोलला.