मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Shahid Afridi praises Rahul Gandhi: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने भारतातील राजकारणावर वादग्रस्त विधान केलं आहे. समा टीव्हीवरील चर्चासत्रात बोलताना त्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर हिंदू-मुस्लिम कार्ड खेळत असल्याचा आरोप केला.
shahid Afridi praises Rahul Gandhi’s positive dialogue approach

shahid Afridi praises Rahul Gandhi’s positive dialogue approach

esakal

Updated on
Summary
  • शाहिद आफ्रिदीने काँग्रेस नेते राहुल गांधींचं कौतुक करत मोदी सरकारवर हिंदू-मुस्लिम कार्ड खेळत असल्याचा आरोप केला.

  • आफ्रिदीने भारत सरकारची मानसिकता धोकादायक असल्याचं सांगत “दुसरं इस्रायल” होऊ पाहत असल्याची टीका केली.

  • आफ्रिदीने दावा केला की बीसीसीआय व भारतीय खेळाडूंवर पाकिस्तानसोबत हस्तांदोलन न करण्यासाठी दबाव होता.

Shahid Afridi on Modi government Hindu Muslim politics: पाकिस्तानचा आशिया चषक स्पर्धेतील पराभवर माजी खेळाडूंना चांगलाच जिव्हारी लागला आहे. टीम इंडियाने पराभव तर केलाच, शिवाय सामन्यानंतर हस्तांदोलन न करून त्यांना अपमानित केले. त्यामुळे पाकिस्तानी आणखी खवळले आहेत. त्यात पाकिस्तानातील चॅनेलवर बोलताना माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने क्राँग्रेस नेत राहुल गांधी यांचे कौतुक केले. त्याने कौतुक करताना मोजी सरकारवर टीका केली आणि हे सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळत असल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com