Cricket Record: सचिन तेंडुलकर, विराट कोहली, पाँटिंगलाही न जमलेला विश्वविक्रम विंडिजच्या होपने करून दाखवला; धोनीशीही बरोबरी
Shai Hope Creates History: शाय होपने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद १०९ धावा करत वेस्ट इंडिजसाठी १९ वे वनडे शतक केले. त्याने हे शतक करताना दोन मोठे विश्वविक्रम केले आहे. त्याने सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, विराट कोहलीलाही मागे टाकले आहे.