

Rohit Sharma & Shardul Thakur Funny Moment
Sakal
Shardul Thakur Recalls Hilarious No-Ball Incident with Rohit Sharma: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने नुकतेच टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. यादरम्यान शार्दुल ठाकूरने रोहित शर्माच्या नेतृत्वातील एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. रोहित आणि शार्दुल हे भारतासाठी, मुंबई आणि मुंबई इंडियन्स संघांसाठी एकत्र खेळले आहेत.
इतकेच नाही, तर ते एकमेकांचे फार चांगले मित्र आहेत. एकाच शाळेत ते दोघेही शिकले असून दिनेश लाड यांचे शिष्य राहिले आहेत.