

Gautam Gambhir backs Sanju Samson’s individuality, dismisses ‘next MS Dhoni’ comparisons.
esakal
Why Sanju Samson should not be compared to MS Dhoni? काँग्रेस खासदार शशी थरूर हे नेहमी संजू सॅमसनचे कौतुक करत असतात... त्याची संघात निवड न झाल्यावर रागही व्यक्त करतात... नुकताच संजू सॅमसनने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आणि थरूर यांनी त्याचे कौतुक केले. थरूर यांनी एक किस्सा सांगितला, जेव्हा त्यांनी युवा संजूला तू पुढचा महेंद्रसिंग धोनी बनू शकतोस, असे म्हटले होते.