Shivam Dube | Team India | Asia Cup 2025 Final
Sakal
Cricket
IND vs PAK: 'खूप भिती वाटली होती, पण...', Impact Player मेडल जिंकल्यावर शिवम दुबे नेमकं काय म्हणाला? पाहा ड्रेसिंग रुममधील VIDEO
Shivam Dube Impact Player Medal Winner: आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करून विजेतेपद मिळवले. या सामन्यानंतर शिवम दुबेने इम्पॅक्ट प्लेअर मेडल जिंकले. यावेळी तो काय म्हणाला, पाहा व्हिडिओ.
Summary
भारतीय संघाने आशिया कप २०२५ जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला.
भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत ९ व्यांदा आशिया कपचे विजेतेपद मिळवले.
शिवम दुबेने भारताच्या ड्रेसिंग रुमममध्ये 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल जिंकले.

