
Shoaib Akhtar on Controversial Fakhar Zaman Dismissal | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभूत केले.
शोएब अख्तरने फखर जमानच्या वादग्रस्त विकेटवरून तिसऱ्या पंचांवर टीका केली.
फखरला चुकीचं बाद देण्यात आलं, ज्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली, असं त्याने म्हटलंय.