
Shoaib Akhtar on India’s Playing XI
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय संघ पहिला सामना युएईविरुद्ध खेळणार आहे.
भारतीय संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरणार आहे.
शोएब अख्तरने भारतीय संघातील खेळाडूंच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.