World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

Sai Sudharsan T20 World Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सला पराभूत केलं. पण या सामन्यात गुजरातच्या साई सुदर्शनने नाबाद अर्धशतक करताना मोठा विश्वविक्रमही केला.
Sai Sudharsan | KKR vs GT  | IPL 2026

Sai Sudharsan | KKR vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 Orange Cap Race: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (१६ मे) गुजरात टायटन्सला कोलकाता नाईट रायडर्सने पराभवाचा धक्का दिला. ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात २९ धावांनी गुजरातचा पराभव झाला.

गुजरातसाठी शुभमन गिल, जॉस बटलर आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके केली, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. पण असे असले तरी साई सुदर्शनने (Sai Sudharsan) मात्र या सामन्यात खेळताना विश्वविक्रम (T20 Cricket World Record) केला आहे.

Sai Sudharsan | KKR vs GT  | IPL 2026
KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com