IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

Shreyas Iyer Backs Vaibhav Sooryavanshi Ahead of Zimbabwe T20I : इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलेल्या वैभव सूर्यवंशीला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आता आजपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यात त्याच्याकडे लक्ष असणार आहे. त्याआधी श्रेयस अय्यरने त्याच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi

Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on

Zimbabwe vs India 1st T20I : भारताचा टी२० संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून गुरुवारपासून (२३ जुलै) तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. हरारेला होणाऱ्या या मालिकेतून भारतीय संघ गेल्या महिन्याभरातील अपयशानंतर पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारतीय संघाला काही दिवसांपूर्वीच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टी२० मालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.

Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanshi
IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com