Shreyas Iyer: श्रेयस अय्यर महिन्याला देणार इतके भाडे? मुंबईतील या लक्झरी फ्लॅटची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

Shreyas Iyer Rents Luxury Apartment In Worli: भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळी भागात आलिशान अपार्टमेंट तीन वर्षांसाठी लीजवर घेतले आहे. या लक्झरी फ्लॅटसाठी तो तब्बल ७.१४ कोटी रुपयांचे भाडे भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Shreyas Iyer luxury flat in Mumbai

Shreyas Iyer luxury flat in Mumbai

esakal

Updated on

Shreyas Iyer Rents Luxury Apartment In Worli: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर(Shreyas Iyer) याने मुंबईतील एका महागड्या परिसरात आलिशान अपार्टमेंट तीन वर्षांसाठी लीजवर घेतले आहे.

यासाठी भारतीय संघाचा हा खेळाडू कोट्यवधी रुपये मोजणार आहे. मुंबईतील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक असलेल्या वरळी भागात त्याने हे लक्झरी अपार्टमेंट घेतले आहे. या तीन वर्षांच्या करारासाठी एकूण भाडे ७.१४ कोटी रुपये असणार असल्याचे सांगितले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com