Shreyas Iyer: कर्णधारपदाची ऑफर श्रेयसनेच नाकारली? नवी अपडेट आली समोर

Shreyas Iyer Declines Captaincy: श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी निवड न झाल्याने तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहे. त्याला पश्चिम विभागाच्या कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली, असल्याचे समोर आले आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerSakal
Updated on
Summary
  • श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संधी न मिळाल्याने तो दुलीप ट्रॉफीमध्ये पश्चिम विभागासाठी खेळणार आहे.

  • त्याला कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती, पण त्याने ती नाकारली.

  • शार्दुल ठाकूर पश्चिम विभागाचा कर्णधार असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com