Shreyas Iyer चं कमबॅक होणार, तेही कर्णधार म्हणून; दोन सामन्यांत करणार नेतृत्व

Shreyas Iyer to Lead Mumbai in Vijay Hazare Trophy: श्रेयस अय्यर दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड असून तो त्याआधी कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे.
Shreyas Iyer

Shreyas Iyer

Sakal

Updated on

भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. तो जवळपास तीन महिने क्रिकेटला दुखापतीमुळे मुकला होता. पण आता तो मैदानात परतणार आहे, तेही तो नेतृत्व करताना दिसणार आहे.

श्रेयसची (Shreyas Iyer) आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेसाठीही भारतीय संघात (Team India) निवड झाली आहे. पण त्याआधी त्याला त्याची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे.

<div class="paragraphs"><p>Shreyas Iyer</p></div>
Shreyas Iyer Fitness Update : श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर, न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी संघात परतणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com