

Shubman Gill
Sakal
Team India Precautions for Water: भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा वनडे सामना इंदोरमध्ये रविवारी (१८ जानेवारी) खेळला जात आहे. हा दोन्ही संघांसाठी करो वा मरोचा सामना आहे. पण या सामन्यापूर्वी खेळाडूंनी स्वत:च्या आरोग्याकडेही अधिक लक्ष दिल्याचे दिसत आहे.
इंदोर जरी भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात असले, तरी काही दिवसांपूर्वी दूषित पाण्याच्या समस्येमुळे हे शहर चर्चेत होते. याबाबत बरीच चर्चा झाली.