IND vs NZ, 1st Test: शुभमन गिलचं शतक फक्त २ धावांनी हुकलं, पण धोनीचा मोठा विक्रम मोडला! दिग्गजांच्या यादीत सामील

Shubman Gill Surpassing MS Dhoni's Record: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलचं शतक अवघ्या २ धावांनी हुकलं. पण त्याने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला आहे.
Shubman Gill | India vs New Zealand 1st Test

Shubman Gill | India vs New Zealand 1st Test

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 1st Test: वेलिंग्टन येथे भारताचा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारपासून (१९ नोव्हेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर भारताने ११८ धावांनी आघाड घेण्यात यश मिळवले आहे.

या दिवशी भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) आक्रमक खेळ केला, पण त्याचे शतक केवळ २ धावांनी हुकले. पण त्याने माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) विक्रम मोडला आहे.

Shubman Gill | India vs New Zealand 1st Test
IND vs NZ, 1st Test: केएल राहुलने १३६ धावा करत गावसकरांचा ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, पण गौतम गंभीरपासून एक रन दूर राहिला!
Loading content, please wait...