SHUBMAN GILL: पहिले गिलने अभिषेकला झोडपलं, मग अभिषेकनेच गिलला बाद केलं! २ षटकार-१ चौकारानंतर मोहालीत रंगला दोन मित्रांचा भन्नाट सामना

Sher-E-Punjab T20: शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या दोन जिगरी मित्रांचा मोहालीत भन्नाट सामना पाहायला मिळाला. गिलने अभिषेकच्या गोलंदाजीवर २ षटकार आणि १ चौकार ठोकले, पण शेवटच्या चेंडूवर अभिषेकनेच गिलची विकेट घेतली.
SHUBMAN GILL

SHUBMAN GILL

esakal

Updated on

SHUBMAN GILL ABHISHEK SHARMA SHER-E-PUNJAB T20: शेर-ए-पंजाब टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू शुभमन गिल(Shubman Gill) आणि अभिषेक शर्मा यांचा आमनासामना पाहायला मिळाला.

हे दोन्ही खेळाडू मोहालीमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले. जिथे भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यातील एक खास क्षणही पाहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com