Team India Fitness Test: गिल, सिराजसह रोहित शर्माचीही फिटनेस टेस्ट; विराटची चाचणी कधी?
Team India Fitness Assessment: आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी जोरात सुरू आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराज यांची तंदुरुस्ती चाचणी घेतली जात आहे.