Gill - Ishan Century: कर्णधार शुभमन गिलचं दमदार शतक! ईशान किशनने चोपलं, पण रोहितचं टेन्शन वाढवलं

India vs Afghanistan 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान संघात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी शतके केली.
Shubman Gill - Ishan Kishan Century | India vs Afghanistan

Shubman Gill - Ishan Kishan Century | India vs Afghanistan

Sakal

Updated on

Shubman Gill - Ishan Kishan Century: भारत आणि अफगाणिस्तान संघात बुधवारी (१७ जून) वनडे मालिकेतील दुसरा सामना लखनौमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण भारताच्या फलंदाजांनी सुरुवात दणक्यात केली. गिल आणि ईशान यांनी शतके केली आहेत.

Shubman Gill - Ishan Kishan Century | India vs Afghanistan
IND A vs AFG A : ऋतुराज गायकवाडच्या विकेटवरून वाद.... वैभव बाद होता, त्याला दिले नाबाद अन् इथे ऋतूची विकेट ढापली Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com