IND vs SL, 2nd Test : मोहम्मद सिराजला कोलंबो कसोटीत दुखापत होती का? अखेर कर्णधार शुभमन गिलनेच केला खुलासा

Shubman Gill on Mohammed Siraj Injury Update: श्रीलंकेविरुद्ध कोलंबो कसोटीत मोहम्मद सिराजचा वेग कमी झालेला दिसला होता. त्यानंतर त्याला दुखापत आहे का, अशी शंकाही निर्माण झालेली. याबाबत आता कर्णधार शुभमन गिलनेच अपडेट दिली आहे.
Shubman Gill

Shubman Gill on Mohammed Siraj Injury Update

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कोलंबोमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. फॉलोऑननंतरही श्रीलंकेने विशेषत: पसिंदू सुरियाबंदारा आणि सोनल दिनूशा यांनी दिलेल्या लढाईमुळे हा सामना भारताला जिंकता आला नाही.

मात्र या सामन्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला दुखापत आहे की काय, अशी शंका निर्माण झाली होती. याबाबत आता भारताचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) अपडेट दिले आहेत.

Shubman Gill
IND vs SL, 2nd Test: भारताला नडलेल्या सोनल दिनूशाचे दोन शतकांसह मोठे विक्रम! बीसीसीआय उपाध्यक्ष तर म्हणाले, 'हा तर तेंडुलकरसारखा'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com