Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Shubman Gill Opens Up On Sri Lanka vs India 2nd Test Draw: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबोला झालेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्याबद्दल शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. तो काय म्हणाला, जाणून घ्या.
Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test | WTC 2025-27 Points Table

Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test | WTC 2025-27 Points Table

Sakal

Updated on

Sri Lanka vs India, Test Marathi News: गुरुवारी (२७ ऑगस्ट) भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबोला झालेला कसोटी मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित (Draw) राहिला. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असल्याने मालिका १-० अशी जिंकली.

मात्र दुसऱ्या सामन्यावर मजबूत पकड असतानाही श्रीलंकेने दुसऱ्या डावात दिलेल्या चिवट झुंजीमुळे सामना अनिर्णित राहिला. या सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) सामन्याबद्दल आणि पुढील आव्हानाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Shubman Gill | Sri Lanka vs India 2nd Test | WTC 2025-27 Points Table
U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com