
Rohit Sharma - Shubman Gill
Sakal
रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह असून शुभमन गिलला कर्णधार बनवण्याची चर्चा आहे.
रोहितने २०२७ वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याचे कर्णधारपद कायम राहील का, याबाबत शंका आहे.
गिलला टी२० संघाचे उपकर्णधारपद मिळाल्याने त्याच्या नेतृत्वाची शक्यता वाढली आहे.