

Shubman Gill | India vs South Africa 1st test
Sakal
शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातामध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान अचानक मैदान सोडावे लागले.
बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार, गिलच्या मानेत वेदना आहेत.
गिलच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रिषभ पंत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.