Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Brydon Carse Tries to Distract Shubman Gill: शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत शतक केले. तो ही खेळी करत असताना त्याचा फोकस हलवण्याचा प्रयत्नही इंग्लंडच्या गोलंदाजाकडून झाला, त्यावेळी त्याने काय केलं पाहा.
Brydon Carse Tries to Distract Shubman Gill | England vs India 2nd Test
Brydon Carse Tries to Distract Shubman Gill | England vs India 2nd TestSakal
Updated on

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला दणक्यात सुरुवात केली आहे. बर्मिंगहॅमला होत असलेल्या सामन्याचा पहिला दिवस भारताचा कर्णधार शुभमन गिलने शतक करत गाजवला. त्यामुळे त्याने अनेक विक्रमही केले. त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडने अनेक प्रयत्न केले होते. पण गिलने पहिला दिवस संपेपर्यंत विकेट गमावली नाही.

Brydon Carse Tries to Distract Shubman Gill | England vs India 2nd Test
Shubman Gill Century: कर्णधारपदाचा शुभ आरंभ! गिलचं हेडिंग्लेत खणखणीत शतक; विराट-गावसकरांच्या पंक्तीत स्थान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com