Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Shubman Gill on India win against Sri Lanka in 1st Test: भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला, जाणून घ्या.
Manav Suthar - Shubman Gill | Sri Lanka vs India 1st Test

Manav Suthar - Shubman Gill | Sri Lanka vs India 1st Test

Sakal

Updated on

Sri Lanka vs India 1st Test at Galle, Marathi News: बुधवारी (१९ ऑगस्ट) भारतीय संघाने गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात १६५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या विजयात देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथार यांचे मोलाचे योगदान राहिले. सामन्यानंतर भारताचा कर्णधार शुभमन गिलने त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही केले.

Manav Suthar - Shubman Gill | Sri Lanka vs India 1st Test
IND vs SL 1st Test: Manav Suthar च्या १० विकेट्स अन् भारताचा दणदणीत विजय; मालिकेत १-० अशी आघाडी, WTC Final च्या आशा कायम
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com