IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिका पराभूत झाली, पण शुभमन गिलकडून रोहित शर्माचं कौतुक; म्हणाला, 'जशी बॅटिंग केली...'
Shubman Gill Opens Up After 2nd ODI Defeat Against Australia: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारला, त्यामुळे मालिकाही गमावली. यानंतर शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यावेळी रोहित शर्माचे मात्र कौतुक केले.