
Shubman Gill : भारताय खेळाडू शुभमन गिल सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्णधार शुभमन गिलसह इतर तीन खेळाडू साई सुदर्शन, राहुस तेवातीया व मोहीत शर्मा यांना ४५० कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात येणार आहे.