Shreyas Iyer वनडे कर्णधारपदासाठी शर्यतीत, पण माजी खेळाडू म्हणतोय 'निर्णय तर आधीच झाला'
Future India ODI Captain: रोहित शर्मानंतर भारताचा नवा वनडे कर्णधार कोण होणार, याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची नावं पुढे आली आहेत, पण माजी भारतीय क्रिकेटपटूने दावा केलाय की याबाबत आधीच निर्णय झाला आहे.