Video Viral: स्मृती मानधनाचे वडील अन् पलाश मुच्छलची बहीण खरंच एकमेकांना भेटले? पुन्हा लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

Smriti Mandanna’s Father Spotted with Palak Muchhal: सोशल मीडियावर सध्या पलाश मुच्छलची बहिण पलक आणि स्मृती मानधाच्या वडिलांना भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
Smriti Mandanna’s Father Spotted with Palak Muchhal

Smriti Mandanna’s Father Spotted with Palak Muchhal

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर गेल्यावर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र लग्नाच्या दिवशीच काही घटना घडल्या आणि हे लग्नच रद्द झालं होतं. लग्नाच्या दिवशी स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, त्यानंतर पलाशबद्दल काही उलट-सुलट चर्चाही झाल्या. यानंतर काहीदिवसांनी स्मृती आणि पलाश यांनीच त्यांचं लग्न रद्द झाला असून त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले होते. पण आता पुन्हा त्यांच्या नात्याबद्दल चर्चांना सुरुवात झाली आहे, यामागे एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे.

<div class="paragraphs"><p>Smriti Mandanna’s Father Spotted with Palak Muchhal</p></div>
Smriti Mandhana: '... तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही' हरमनप्रीत कौरला स्मृतीने का दिलेली धमकी?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com