१४ चौकार, ७ षटकार अन् शतक... Smriti Mandhana चे दोन वर्ल्ड रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारी बनली जगातील नंबर १ फलंदाज

Smriti Mandhana World Record: आशिया कप २०२६ स्पर्धेत स्मृती मानधनाने गुरुवारी वादळी शतक केले. या शतकासह तिने दोन मोठ्या विश्वविक्रमांना गवसणी घातली आहे.
Smriti Mandhana

Smriti Mandhana

Sakal

Updated on

India vs Hong Kong, Women's Asia Cup 2026, Marathi News: महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत आणि हाँगकाँग महिला संघामध्ये गुरुवारी (३ सप्टेंबर) सामना पार पडला. दुबईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने १३७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

भारताचा हा महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला. भारताच्या या विजयात सर्वात मोठा वाटा उचलला स्मृती मानधना हिने. तिने वादळी शतके करताना नवे विश्वविक्रही केले.

Smriti Mandhana
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा धडाका! ६४ चेंडूंत १२४ धावा, भारताचा हाँगकाँगवर १३७ धावांनी मोठा विजय; सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com