

Smriti Mandhana | India vs Sri Lanka T20I Women
Sakal
भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.
तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.
या सामन्यादरम्यान स्मृती मानधनाने विश्वविक्रमालाही गवसणी घातली.